सिध्दनाथ कृषी सेवा केंद्र हे सन 2010 मध्ये स्थापन झालेले मसूर, तालुका कराड जिल्हा सातारा येथील विश्वासार्ह कृषी सेवा केंद्र आहे. आम्ही शेतकऱ्यांना उच्च प्रतीची खते, कीटकनाशके उपलब्ध करून देतो. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरत आम्ही उत्कृष्ट सेवा प्रदान करत आहोत.
GST Number:- 27BATPB1698H1ZA
योग्य मार्गदर्शन आणि अचूक सल्ला
सेंद्रिय व रासायनिक खतांची उपलब्धता.
पिक संरक्षणासाठी दर्जेदार उत्पादने.
पिकांच्या वाढीसाठी व संरक्षणासाठी दर्जेदार शेती औषधे उपलब्ध.
SIDDHANATH KRUSHI SEVA KENDRA
MILKAT NO. 162/6, 162/7, 162/8, 162/9, SHAHAPUR PHATA, MASUR - KARAD ROAD, A/P - PIMPARI, TAL KARAD, PIMPARI, Masur, Satara, Maharashtra, 415106
9960260638
sachinbhopate.sb@gmail.com